Dr Rama Marathe
डॉ रमा मराठेंचे व्यक्तिमत्व विकासावरिल लेखन
या आवृत्तीत अधिक काय वाचाल- मनाचा आणि शरीराचा अतूट संबंध, तणावग्रस्ततेच्या खाणाखुणा, तणावाला पोषक व्यक्तिमत्त्व, मानसिक ताणतणाव आणि मन व इतरही बरेचं काही....!
महिला आणि पुरूष यांचमध्ये यत्किंचितही फरक नाही असं लोक का म्हणतात ते मला अजिबात समजत नाही. स्त्री - पुरूष समान आहेत, असं म्हणून ते दोघांमध्ये असलेलं फार चांगलं, सुंदर अंतर अमान्य करतात
तुमचं मन तुमच्या हाती आत्मविकासाची हारवलेली गुरू किल्ली बे्रन प्रोगॅमिंग कसं होतं? बे्रन प्रोग्रॅमिंग बदलतं तेव्हा चमत्कार घडतात बे्रन प्रोगॅ्रमिंग तुमचं अवघं जीवन बदलु शकतं!
तुम्हाला समजेल अशा सहज - सोप्या भाषेत व्यक्तीमत्त्वाच्या सर्वांगीण विकासासाठी गोष्टरूप खजिना
ताण - तणावांचा अभ्यास पाश्चिमात्यांनी उत्तम केला. आपल्या परीनं इन्स्टंट उत्तरंही शोधण्याचा प्रयत्न केला, पण या ताण - तणावांचं व्यवस्थापन मात्र आजूनही त्यांना फारसं जमलेलं नाही.
एकविसाव्या शतकातील बदलती जीवनशैली, पतिपत्नी व इतर नातेसंबंध, मुलांचं संगोपण आणि व्यक्तिमत्वविकास, संस्कृती, आरोग्य, आहार, वेळ-श्रम-पैसा यांचं गणित ....इत्यादी अशा अनेक बाबतीत ज्ञान आणि भान आणणारं ‘डोळे उघडणारं’ पुस्तक !
उकल मनाच्या कोड्याची,संवाद आपुला आपल्याशी
ज्ञानियांच्या सुखाचा रंग शुभ्रधवल,रविकिरणांसारखा; प्ण सर्वेसामान्यांसाठी त्याच प्रखर शुभ्रतेतून सप्तरंगी इंद्रधनू साकारते.सुखाचे रंग अनेक, छ्टा वेगवेगळ्या.
सध्या सभोवतालच्या सर्वच क्षेत्रांत जीवघेणी स्पर्धा चालू आहे. त्यामुळं अनेक जण चिंतेनं आणि काळजीनं ग्रासलेले आहेत.
तो आणि ती यांच्यातील अनेकविध भावबंध कथास्वरुपात
स्फूर्तीदायक आणि आरोग्यदायक ज्ञान