Categories

Publishers

Authors

Purchase a gift voucher

शिवाजी महाराज साहित्य​

शिवाजी महाराज साहित्य​ There are 70 products.

Showing 1 - 70 of 70 items
 • Quick view
  Rs.126 Rs.140 -10%OFF In Stock
  New

  छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यकाभारात समाविष्ट असलेले बखरलेखक कृष्णाजी अनंत सभासद यांनी लिहिलेल्या बखरीचे संपादन श्री. शंकर नारायण जोशी यांनी केले आहे.

  Rs.126 Rs.140 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.585 Rs.650 -10%OFF In Stock
 • Quick view
  Rs.450 Rs.500 -10%OFF In Stock

  धर्मासाठी, स्वराज्यासाठी बलिदान देणार्‍या संभाजी महाराजांच्या धगधगत्या जीवनसंघर्षाची ही गाथा.

  Rs.450 Rs.500 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.144 Rs.160 -10%OFF In Stock

  ’अशी होती शिवशाही’ हा रुढार्थाने शिवशाहीचा इतिहास नाही. ’महाराष्ट्र राज्या’ चे संस्थापक,छत्रपती शिवाजी महाराज यांच्या व्यक्तिमत्वाचे विविध पैलू त्यांच्याच शब्दात इतिहासाच्या समकालीन अस्सल साधनांवरुन उकलून दाखविण्याचा प्रयत्न येथे केला आहे.

  Rs.144 Rs.160 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.225 Rs.250 -10%OFF In Stock

  असामान्य नेत्यांकडून जागतिक नेतृत्व प्रत्येक नेता त्याला सत्य वाटलेली तत्वे आंगिकारून यशस्वी होतो. महान नेत्यांचे नेतृत्व गुण आणि त्यांनी अंमलात आणलेली तत्वे शिकून आपण सुध्दा आयुष्यात आणि नेतृत्वाच्या करियरमध्ये यशस्वी होउ शकता.

  Rs.225 Rs.250 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.144 Rs.180 -20%OFF In Stock

  उपलब्ध पुराव्यांची शहानिशा करून संभाजीराजांच्या व्यक्तिमत्त्वातील गुणविशेष अधोरखित करण्याचा प्रयत्न केला.

  Rs.144 Rs.180 20% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.243 Rs.270 -10%OFF In Stock
  New

  काव्येतिहाससंग्रह - ६, मल्हार रामराव चिटणीस विरचित श्रीमंत छत्रपती संभाजी महाराज आणि राजाराम महाराज यांची चरित्रे.

  Rs.243 Rs.270 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.54 Rs.60 -10%OFF

  मुलांमधील सद्गुण वाढावेत म्हणून निनाद बेडेकर लिखित छ्त्रपती शिवाजी हे पुस्तक वाचनीय आहे.

  Rs.54 Rs.60 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.90 Rs.100 -10%OFF

  डॉ. भवान सिंह राणा लिखित “ छत्रपती शिवाजी"

  Rs.90 Rs.100 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.405 Rs.450 -10%OFF In Stock

  या पुस्तकात अध्याय नाहीत, परंतु 'भाग' म्हणून संदर्भित केले आहेत आणि त्यात 32 भाग आहेत. 32 व्या भावामध्ये शिवाजी महाराजांचे सर्व गुण अधिक रोचक बनवतात. या पुस्तकाच्या नंतर, शिवाजी महाराजांवरील अनेक तथ्ये नंतर केलेल्या संशोधनातून पुढे आली. पण शिवाजी महाराजांच्या या पहिल्या जीवनातील जनतेत मुख्य प्रेरणा होती.

  Rs.405 Rs.450 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.900 Rs.1,000 -10%OFF

  “ शिवाजी महाराज मोठे प्रबळ असून, सामर्थ्यवान अशा अनेक प्रबळ शत्रूंना न जुमानता जरा जपून वागतात. त्यांची प्रजा त्यांच्या सारखीच मूर्तिपूजक असली तरी ते सर्व धर्मांना नांदू देतात. या भागातील अत्यंत धोरणी व राजकारणी पुरुष म्हणून त्यांची ख्याती आहे.”

  Rs.900 Rs.1,000 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.158 Rs.175 -10%OFF

  हे पुस्तक श्री पी.के. घाणेकर यांनी लिहिलेले आहे, त्यात असे दिसून येते की शिवबा-शिवाजी राजे-शिवराय-शिवाजी महाराज- श्री. शिवछत्रपती यांच्याकडून परिवर्तन कसे घडले. या पुस्तकात शिवाजी महाराजांच्या जीवनात विविध घटना, पैलू व गुणधर्म आहेत.

  Rs.158 Rs.175 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.166 Rs.175 -5%OFF In Stock

  कर्तव्याची जाणीव निर्माण झालेला मराठी समाज उभा करण्याचे कार्य शिवाजी महाराजांनी केले.

  Rs.166 Rs.175 5% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.48 Rs.60 -20%OFF In Stock

  कुणी नेता असो अगर नसो,हे माझे राज्य आहे,ते मला टिकवलेच पाहिजे,या जिद्दीने जनता मध्ययुगीन भारताच्या इतिहासात फक्त एकदाच लढली-ती या शिवाजीच्या राज्यासाठी...!

  Rs.48 Rs.60 20% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.108 Rs.120 -10%OFF In Stock
  New

  छत्रपती शिवाजी महाराजांचा दुसरा राज्याभिषेक : विविधगुणसंपन्न महाराज राज्याभिषेकाद्वारे स्वराज्याचे अधिकृत राजे बनले, परंतु त्यानंतर त्यांनी धार्मिक दृष्ट्या वेगळ्या प्रकारचा दुसरा एक राज्यभिषेकही करून घेलता. याचे वर्णन किंवा या विषयावरील हे पुस्तक आहे.

  Rs.108 Rs.120 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.225 Rs.250 -10%OFF In Stock
  New

  मध्ययुगीन भारत हा कृषी व व्यवसाय यात संपन्न होता, मार्को पोलो हा युरोपियन येऊन गेल्यापासून युरोपियन बाजार भारतीयांना उपलब्ध झाला व वास्को-द-गामा याच्यामुळे भारतीय निर्यात समुद्रमार्गे युरोपला युरोपला होऊ लागली, ही समुद्री वाहतूक आफ्रिकेला वळसा घालून इंडोनेशिया मार्गे होई.

  Rs.225 Rs.250 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.1,296 Rs.1,440 -10%OFF In Stock

   साहित्याचार्य बाळशास्त्री हरदास यांची छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील व्याख्याने खंड १ ते ४

  Rs.1,296 Rs.1,440 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.63 Rs.70 -10%OFF In Stock

  शिवचरित्रावर अनेक पुस्तके लिहिली गेली आहेत. तथापि, शिवाजी महाराजांच्या धावत्या जीवन-प्रवाहावरील प्रमुख घटना हाताशी घेउन, इतिहासाला कुठेही बाधा न आणता जे सहज शिवदर्शन घडवले ते "छत्रपती श्रीशिवाजी महाराज" या पुस्तकात.

  Rs.63 Rs.70 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.27 Rs.30 -10%OFF In Stock

  प्रबोधनकार ठाकरेंचे शिवाजी महाराजांवरील लेखन

  Rs.27 Rs.30 10% OFF
  Online only Reduced price!
 • Quick view
  Rs.213 Rs.250 -15%OFF In Stock
  New

  एक सुशिक्षित बेकार तरुण व्यवस्थेला कंटाळून आत्महत्या करायाला रायगडावर जातो आणि त्याला तेथे छत्रपती महाराज दर्शन देतात, मार्गदर्शन करतात. त्यामुळे प्रेरित झालेला तो तरुण आपली स्वराज्य नावाची कंपनी काढून देशातील शेतकरी आणि युवकांना मोठा रोजगार देतो. त्या प्रेरणादायी विकासपुरुषाची देशाला प्रगतीकडे नेणारी ही कथा.

  Rs.213 Rs.250 15% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.383 Rs.450 -15%OFF In Stock
  New

  जागतिक किर्तीच्या मराठा युद्धतंत्राचा खरा वेध. मराठ्यांच्या या युद्धतंत्राची प्रेरणा घेऊन हिंदुस्थानात 1857 चा उठाव झाला. जगातील 42 गुलाम राष्ट्रांना स्वातंत्र्य मिळविण्याची प्रेरणा आणि ताकद या शिवतंत्राने दिली. म्हणून खर्‍या अर्थाने मराठ्यांचे युद्धतंत्र जागतिक किर्तीचेच आहे.

  Rs.383 Rs.450 15% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.135 Rs.150 -10%OFF In Stock

  रा. वा. शेवडे गुरुजी लिखित जाणता राजा श्री शिवछत्रपती.

  Rs.135 Rs.150 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.280 Rs.350 -20%OFF In Stock

  शिवाजी महाराजांनी केवळ मराठ्यांसाठी स्वराज्य स्थापन केलं असं नाही तर ते मध्ययुगीन भारत घडवणारे बुध्दिमान होते. राज्यकर्ते पडले, साम्राज्यं लयाला गेली, राजवंश नामशेष झाले पण शिवाजी महाराजांसारख्या सच्चा नायकाची स्मृती ही संपूर्ण मानववंशासाठी एक शाश्वत ऎतिहासिक देणगी ठरली आहे.

  Rs.280 Rs.350 20% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.135 Rs.150 -10%OFF In Stock

  आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाथी प्रामाणिकपणे व झपाटलेपणाने प्रयत्न करणार्‍या जिवा महालाची ही कहाणी.

  Rs.135 Rs.150 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.536 Rs.595 -10%OFF In Stock
  New

  हे शिवपुत्र संभाजीराजांचे एक नवीन चरित्रलेखन डॉ. सदाशिव शिवदे यांनी केले आहे. छत्रपती संभाजीराजांची कारकीर्द अवघी नऊ वर्षाची! त्यांतील सात वर्षे मोगल बादशाह औरंगजेबशी लढण्यात गेली. दख्खनवर निर्णायक विजय मिळवण्याच्या उद्देशाने उतरलेल्या त्य क्रूरकर्म्याशी संभाजीराजांनी मोठी झुंज मांडली. त्या धगधगत्या रणकुंडात संभाजीराजांची समिधाही पडली.

  Rs.536 Rs.595 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.187 Rs.220 -15%OFF In Stock
  New

  शिवाजी महाराज सिंह होते तर संभाजी महाराज छावा होते. शिवाजी महाराज स्वराज्याचा पाया तर संभाजी महाराज कळस आहे. छत्रपतींनी स्वराज्य निर्माण केले तर ते राखण्याचे काम संभाजी राजांनी केले. महाराजांनी स्वराज्यासाठी कसे जगावे हे जगाला शिकवले तर संभाजी राजांनी वेळ आली तर स्वराज्यासाठी कसे मरावे हे जगाला आपल्या बलीदानातून दाखवून दिले. त्या शंभू राजांचे खाजगी आणि...

  Rs.187 Rs.220 15% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.90 Rs.100 -10%OFF In Stock

  छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनचरित्राचा घेतलेला हा काव्यमय वेध !

  Rs.90 Rs.100 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.248 Rs.275 -10%OFF In Stock

  फारच सोप्या पण प्रभावी शब्दांत श्री. नितीनराव शिंदे यांनी हे काव्यमय शिवशिल्प साकारले आहे.

  Rs.248 Rs.275 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.923 Rs.1,025 -10%OFF In Stock

  बाबासाहेब पुरंदरे लिखित शिवचरित्र.पूर्वार्ध आणि उत्तरार्ध असे दोन खंड आहेत.

  Rs.923 Rs.1,025 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.360 Rs.400 -10%OFF In Stock

  "राष्ट्रधर्माचा मानदंड" ठरलेल्या शिवाजीराजांच्या संस्मरणाने राष्ट्रभक्तीची प्रेरणा, स्फूर्ती या ग्रंथाच्या वाचनाने मिळेल.

  Rs.360 Rs.400 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.108 Rs.120 -10%OFF In Stock
 • Quick view
  Rs.1,620 Rs.1,800 -10%OFF In Stock
  New
  1 Review(s)

  नोंदणी सुरु....!  एक लाखमोलाचे, दुर्मिळ ‘प्रासादिक’ शिवचरित्र यासोबत "महाराजांच्या मुलुखात" (नवी आवृत्ती) हे रु. २५०/- किंमतीचे पुस्तक मोफत.

  Rs.1,620 Rs.1,800 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.135 Rs.150 -10%OFF In Stock

  शिवजयंतीउत्सवाला गणपतीउत्सवाचे स्वरुप येउ नये आणि कर्ण्याच्या गदारोळात खरा शिवाजी हरवुन जाउ नये म्हणुन या पुस्तिकेचा प्रपंच.

  Rs.135 Rs.150 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.90 Rs.100 -10%OFF In Stock

  शिवाजी महाराज आज आले तर.. ह्या कल्पनेने शिवचरित्र अभ्यासावे.

  Rs.90 Rs.100 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.135 Rs.150 -10%OFF In Stock

  Rs.135 Rs.150 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.2,250 Rs.2,500 -10%OFF In Stock

  Rs.2,250 Rs.2,500 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.270 Rs.300 -10%OFF

  शिवाजी महाराजांचे स्थान जगातील महान्तम व्यक्तीमध्ये आहे. आपले राष्ट्र गुलामगिरीत खितपत पडले होते आणि म्हणुनच आपल्या देशातील थोर व्यक्तींना मग त्या समाजात कितीही उच्च स्थानी विराजमान झालेल्या असोत जगाच्या इतिहासाने त्यांची उपेक्षाच केली आहे.

  Rs.270 Rs.300 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.719 Rs.799 -10%OFF In Stock

  This is a new English translation of Ranjit Desai's much-loved Marathi classic Shrimanyogi and a literary rendition of the life of Chhatrapati Shivaji Maharaj.

  Rs.719 Rs.799 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.213 Rs.250 -15%OFF In Stock

  हे पुस्तक तुम्हाला व्यवस्थापन म्हणजे काय याची सखोल माहीती देतं. हे पुस्तक तुम्हाला व्यवस्थापनाची चौदा तत्वे, रत्ने याची माहिती देउन जगातील सर्वात यशस्वी व्यवस्थापकाने कोणती कामे केली पाहिजेत याची माहिती देत.

  Rs.213 Rs.250 15% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.50 In Stock

  शिवाजी महाराजांचे ९ प्रमुख शिलेदार यांच्याविषयी ऐतिहासिक पराक्रमासह माहिती या पुस्तकात आहे.

  Rs.50
 • Quick view
  Rs.143 Rs.150 -5%OFF In Stock
  New

  आजच्या काळातील राज्यकर्ते, तरुण, बाल, माता या सर्वांच्या दृष्टीने ‘शिवकालीन दंतकथा’ हे पुस्तक संस्कार करणारे पुस्तक आहे. शिवाजी महाराज हे एक बहुआयामी आणि देवत्व लाभलेले पुरुषोत्तम होते. अशा नरोत्तम राजाच्या गुणांचा संस्कार प्रत्येक पिढीवर व्हावा हा हेतू या पुस्तकलेखनाचा आहे.

  Rs.143 Rs.150 5% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.54 Rs.60 -10%OFF In Stock

  "शिवरायांच्या शौर्यकथा" अरुण गोखले लिखित बालवाड्मय संग्रह खास मुलांसाठी.

  Rs.54 Rs.60 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.90 Rs.100 -10%OFF In Stock

  महाराजांच्या जन्मतिथीपासुन तर मॄत्युपर्यंत प्रत्येक घटनांबद्दल अत्याधिक मतं, प्रतिमतं, वाद-प्रतिवाद आढळुन येतात. यातुन संदर्भ व पुराव्यांच्या आधार घेत, योग्य आणि खरी ती माहिती शिवचरित्र या ग्रंथातुन वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न.

  Rs.90 Rs.100 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.96 Rs.120 -20%OFF In Stock

  "आजच्या आपल्या धर्मनिरपेक्ष लोकशाही राज्यात शिवचरित्र आम्हास कसे मार्गदर्शक होऊ शकते?.... शिवछत्रपतींच्या ‘स्वराज्याचा’ खरा अर्थ कोणता?.... शिवराज्याभिषेकाचा अन्वयार्थ काय?.... ऐतिहासिक ललित साहित्यिकांपासून इतिहासकारांची कोणती अपेक्षा आहे?... इत्यादी प्रश्नांचा ऊहापोह महाराष्ट्रातील ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार करत आहेत.

  Rs.96 Rs.120 20% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.136 Rs.170 -20%OFF In Stock

  "राणी सोयराबार्इंनी शिवछत्रपतींवर विषप्रयोग केल्याचा आरोप खरा आहे काय?... शिवछत्रपतींना उपस्त्रिया होत्या काय?.... संभाजीराजे शिवछत्रपतींना रुसून दिलेरखानास का मिळाले?.

  Rs.136 Rs.170 20% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.225 Rs.250 -10%OFF In Stock

  खांदेरीचा संर्घष हे शिवचरित्रातील एक महत्त्वाचे प्रकरण. त्याची तपशीलवार माहिती हे या पुस्तकाचे एक वैशिष्टय आहे.

  Rs.225 Rs.250 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.450 Rs.500 -10%OFF In Stock

  महाराष्ट्राचा सामाजिक इतिहास शिवकालीन महाराष्ट्र लेखक- वासुदेव कृष्ण भावे (केसरीचे माजी संपादक)

  Rs.450 Rs.500 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.311 Rs.345 -10%OFF In Stock
 • Quick view
  Rs.203 Rs.225 -10%OFF In Stock
  New

  डॉ. शालिनीताई मोहोड यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावरील साहित्याचा, त्यांच्यावर लिहिलेल्या पुस्तकांचा, कथा, कादंबर्‍या चरित्रलेखन, नाटके, काव्य, पोवाडे अशा प्रकारच्या साहित्यावर त्यांनी प्रबंध लिहिला. त्याचे हे पुस्तकरूप होय.

  Rs.203 Rs.225 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.408 Rs.480 -15%OFF In Stock
  New

  छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न आतापर्यंत कोणी केला नव्हता. आर्थिक, सामाजिक, वैज्ञानिक क्रांती करताना अंधश्रद्धा निर्मूलन करून लोकशाही राज्यव्यवस्था आणि पंचायत राज ही संकल्पना अस्तित्वात आणली. जातीपातीच्या अभेद्य भिंती पाडून समतेची मुहुर्तमेढ वयाच्या पाचव्या वर्षी रोवली. वतनदारांच्या ताब्यात असलेल्या खाजगी...

  Rs.408 Rs.480 15% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.187 Rs.220 -15%OFF In Stock
  New

  एकविसाव्या शतकात विज्ञानाने बरीच प्रगती केलेली असूनही आज महाराष्ट्रात पिण्यासाठी पाणी नाही. शिवकाळात डोंगर तिथे किल्ला आणि किल्ला तेथे तलाव होते. सार्वजनिक स्वच्छता ते पर्यावरण संरक्षण आणि टाकावू वस्तूपासून टिकावू वस्तू बनविण्याबाबत महाराजांचा दृष्टीकोन या पुस्तकात मांडला आहे. तसेच महाराजांचे सैन्य व्यवस्थापन तसेच किल्ले बांधणीचे अजोड प्रयोग आणि...

  Rs.187 Rs.220 15% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.119 Rs.140 -15%OFF In Stock
  New

  छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यासाठी लढलेल्या राष्ट्रनिष्ट मुस्लीमांचा खरा इतिहास या पुस्तकात वर्णन करण्यात आला आहे. शिवाजी महाराज कोणत्याही धर्माच्या विरोधात नव्हते मुस्लीम सहकार्‍यांनीही स्वराज्यासाठी योगदान दिल्याचे, प्राणांचे बलिदान दिल्याचे काही लोक जाणीवपूर्वक लपवून मुसलमानांचं योगदान नाकारत आलेले आहेत. या पुस्तकात खर्‍या शिवचरित्राच्या...

  Rs.119 Rs.140 15% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.3,150 Rs.3,500 -10%OFF In Stock

  कोणाही सामान्य वाचकाला सहज समजूं शकेल अशा भाषेत हे चरित्र लिहिले आहे.

  Rs.3,150 Rs.3,500 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.518 Rs.575 -10%OFF In Stock
  1 Review(s)

  ”श्रीमान योगी’ ही रणजित देसाई लिखित शिवाजी महाराजांवरील चरित्र कहाणी आहे.

  Rs.518 Rs.575 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.135 Rs.150 -10%OFF In Stock

  Rs.135 Rs.150 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.189 Rs.199 -5%OFF In Stock
  New

  इथून फिरली दिशादिशांना शिवराज्याची द्वाही, देव-देश आणि धर्म पाहातसे बनून दिशा दाही असा हा राजियांचा गड किल्ले रायगड आणि याच किल्ले रायगडावर झालेल्या शिवराज्याभिषेक सोहळा या सुवर्णक्षणापासून झालेली शिवचलनाची सुरूवात!

  Rs.189 Rs.199 5% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.225 Rs.250 -10%OFF In Stock
  New

  स्वराज्यमाता जिजाऊ : शिवछत्रपतींना घडविणार्‍या राजमाता जिजाऊ साहेब तत्कालीन हिंदुस्थानातील बलाढ्य मराठा सरदार लखूजीराजे जाधव यांच्या कन्या होत्या. त्यांचे कर्तृत्व फक्त शिवरायांना जन्म देऊनच थांबत नाही तर एक आदर्श कन्या आदर्श पत्नी आणि आदर्श माता यांचे सर्वेत्तम उदाहरण म्हणून या मध्यमयुगातील स्त्रीकडे पहावे लागते. अशा या जिजामातेचा प्रेरणादायी इतिहास...

  Rs.225 Rs.250 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.187 Rs.220 -15%OFF In Stock
  New

  वयाच्या पंधराव्या वर्षी केवळ छत्तीस हजार रूपयांतून वयाच्या पन्नासाव्या वर्षी तीन लाख अठ्ठेचाळीस हजार कोटी वार्षिक उत्पन्न असणार्‍या स्वराज्य उद्योगाचा एकवीसाव्या शतकाच्या अनुषंगाने घेतलेला खरा वेध... उद्योग जगताची उभारणी करण्यासाठी लागणार्‍या प्रत्येक गोष्टीची बारकाईने माहिती करून देते. तुम्ही जगातील कोणताही व्यवसाय धंदा करून कशारितीने प्रचंड यशस्वी होऊ...

  Rs.187 Rs.220 15% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.2,250 Rs.2,500 -10%OFF

   NOT IN STOCK या संचात ‘छत्रपती शिवाजी महाराज-पूर्वार्ध’,‘छत्रपती शिवाजी महाराज-उत्तरार्ध’,‘छत्रपतीसंभाजी महाराज’,‘मालोजीराजे आणि शहाजी महाराज’,‘शिवराज्याभिषेक प्रयोग’ ही पाच पुस्तके आहेत.

  Rs.2,250 Rs.2,500 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.54 Rs.60 -10%OFF In Stock
 • Quick view
  Rs.117 Rs.130 -10%OFF In Stock
  New

  मी ऎतिहासिक संशोधनाचा किचकटपणा व गोष्टीवेल्हाळपणा यांपासून दूर राहून शिवाजी महाराज यांचे एक सरळ, सोपे असे चरित्र सादर करण्याचा विनम्र प्रयत्न केलेला आहे.

  Rs.117 Rs.130 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.225 Rs.250 -10%OFF In Stock

  या पुस्तकात शिवाजी महाराजांच्या जीवनाविषयीचे केवळ तपशीलच आहेत आणि त्या मार्गाने इतर कोणत्याही गोष्टींचा उल्लेख केला नाही. समर्थ रामदास आणि शिवाजी महाराजांच्या कार्यक्रमांसोबत जीवनातील प्रत्येक महत्वाचा अध्याय आणि बिंदू वैयक्तिकरित्या सहकार्य केला गेला आहे.

  Rs.225 Rs.250 10% OFF
  Reduced price!
Showing 1 - 70 of 70 items