List of products by authors: Sanjeev Paralikar


Showing 1 - 6 of 6 items
 • Quick view
  Rs.200 In Stock

  अकल्पित दु:खंना सामोरे गेल्यानंतरही आम्ही तणावमुक्त कसे रहावे. आम्ही हे जग बदलू शकतो का? जीवनातील त्रुटी, विसंगती पहाता त्यांच्याशी ताळमेळ तरी कसा साधावा?

  Rs.200
 • Quick view
  Rs.64 Rs.80 -20%OFF In Stock

  नशीब घडविण्यासाठी काय करायला पाहिजे, कोणते दृष्टिकोन अंगिकारायला पाहिजेत, कशावर श्रद्धा ठेवायला पाहिजे, कोणत्या ठिकाणी धाडस करायला पाहिजे, कोणती कौशल्य शिकायला पाहिजेत हे मला कळलेले आहे. ते मी ह्या पुस्तकात माझ्या अनुभवावरून लिहलेले आहे. तुम्ही जर हे वाचलत, तर तुमचही नशीब त्यामुळे बदलून जाईन

  Rs.64 Rs.80 20% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.76 Rs.95 -20%OFF In Stock

  आपल्या पाल्याचा दृष्टिकोन कसा घडवायचा ह्याबद्दल बरेच पालक उदासीन असतात. महत्त्वाची गोष्ट अशी की, यशस्वी व्यक्तिमत्त्वात ह्याचा खूप मोठा वाटा आहे. प्रत्येक पालकाने जर ह्या गोष्टींची काळजी घेतली, तर पालक आणि पाल्य ह्यांमधील नातेसंबंध अधिक मजबूत होतील.

  Rs.76 Rs.95 20% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.56 Rs.70 -20%OFF

  ज्यांना ज्यांना विक्रीच्या व्यवसायात जायचे आहे अशा सर्वांना शास्त्रोक्त पद्धतीने पुढाकार कसा घ्यायचा, हे शिकता येईल व यशस्वी होता येईल.

  Rs.56 Rs.70 20% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.64 Rs.80 -20%OFF In Stock

  गोष्टीची पुस्तके आपल्याला नेहमीच आवडतात. छोट्या छोट्या गोष्टींचा संग्रह जर एकाच पुस्तकात मिळाला तर आपल्याला आणखीनच आवडते, त्यातूनही त्या पुस्तकात जर प्राण्यांच्या गोष्टी असतील तर मग काय विचारता!

  Rs.64 Rs.80 20% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.56 Rs.70 -20%OFF In Stock

  ह्या पुस्तकातील सूचना अमलात आणल्यात, तर कमीतकमी दिवसात तुम्ही स्वत:मध्ये अनेक महत्त्वाचे बदल घडवून विजयश्री स्वत:कडे खेचून आणू शकता.

  Rs.56 Rs.70 20% OFF
  Reduced price!
Showing 1 - 6 of 6 items