मन-माकळं : प्रेम, विवाह या आपल्या जगण्यातल्या महत्त्वाच्या घटना, तेवढाच महत्त्वाचा भाग आपल्या व्यवसाय आणि कामाचा असतो. या सार्यांत कुठेही समस्या आली तर, ती लवकर आणि योग्य प्रकारे सोडविणे आवश्यक ठरते.
ताण हा आपल्या जगण्याचा एक अविभाज्य घटक. हा ताण योग्य पातळीवर ऑपटिमम पातळीवर राखला तर उत्तम कार्रक्षमतेने आपण काम करतो, जगतो. पण या पातळीच्या वर ताण गेला तर तो त्रासदायक होतो.
आपण जे वागतो त्यातून आपले व्यक्तिमत्व प्रकट होते. आपण शारिरिक हालचाली क्रतींनी वागतो तसेच आपल्या विचार आणि भाव - भावनांनीही वागतो. जन्मत: हे वागणे अमुक एका प्रकारचे नसते.