शाळा, कॉलेजपासून स्पर्धापरीक्षेपर्यंत सर्वांसाठी परीक्षेत चांगले गुण मिळवण्याचा अचूक मंत्र
महान व्यक्तींनी मनाच्या शक्तीचा उपयोग करुन मोठी मोठी कामे कशी केली, याची उदाहरणे या पुस्तकात दिली आहे.
विद्यार्थ्यांचा वेळ दुप्पट करणारे पुस्तक स्टुडंट आणि टाईम मॅनेजमेंट - डॉ विजय अग्रवाल
खरंतर हे पुस्तक म्हणजे, आयएअएसचंस्वप्नं बघणाऱ्यांसाठी एक चालता-बोलता कोचिंग क्लास आहे,एक हॅंडबुक आहे.
हे पुस्तक त्या लोकांसाठी आहे ज्यांना यशाचा रस्ता ओळखून त्यावर वाटचाल करण्याची इच्छा आहे.