भविष्य बदलाचे ३ क्रांतिकारी सिध्दांत
एक अमूर्त कल्पना मी. विचारांच्या कुशीत रुजले अनुभवांच्या मुशीत बहरले आणि थेट वास्तवात उतरलेही. थॅंक्स टू प्रिया. प्रिया कान्हेरे. पुणेरी. मराठी. मध्यमवर्गीय. पण आयुष्य भरभरुन जगणारी एक मनस्वी, संवेदनशील अभिनेत्री. काहीसा थक्कच करणारा तिचा प्रवास.
घडवा स्वत:ला फुलवा स्वत:ला किशोरांसाठी व्यक्तिमत्व विकास
त्रासदायक आजारावरही हळुवार उपचार करणारी "होमिओपॅथी" म्हणजे आरोग्याची संजीवनीच आहे.
साहित्य तुम्हाला जगण्याची उमेद देतं की असलेली हिरावून घेतं? स्वत: जीएंना काय अभिप्रेत असावं? शोकात्म साहित्य हेच सर्वश्रेष्ठ असतं का? अशाच काही धारदार प्रश्नांच्या अनुषंगानं फक्त मायमराठीतल्याच नव्हे तर जगभरातल्या प्रभावशाली साहित्यिकांच्या जीवनदृष्टीचा घेतलेला हा वेध...
व्यक्तिमत्त्व विकास हे साधन नव्हे तर तेच खरं साध्य आहे असायला हवं. कारण सतत फुलणं, बहरत राहणं हेच तर जगणं असतं.
विद्यार्थी, पालक, शिक्षकांसाठी हमखास यशाची गुरुकिल्ली.
तुम्ही आम्ही सारेच चित्रपटाचे शौकीन असतो. एखादा सुंदर चित्रपट पाहताना कसे हरखून जातो आपण. हे असे सुंदर चित्रपट बनत असतात ते सशक्त पटकथेवर. पटकथा ! चित्रपटाचा आत्माच जणू. पण कशी लिहिली जाते ही पटकथा? चार ऒळींच एक कथासूत्र असत. त्यातील व्यक्तिरेखा जिवंत कशा केल्या जातात? हे सारच तुम्हाला इथे उलगडणार आहे. आजवर तुम्ही जे पडद्यावर पाहिल आहे तेच कागदावर लिहिलेल...
काही गंमतशीर वाचता वाचता स्वत:शीच खुदकन हसणं वेगळं. अशा खुदकण्यातली खुमारी जे जाणतात अशांसाठी आहे ही खिल्लमखिल्ली
एक असतो निराशावादी माणूस. त्याच्या हातात असतो अर्धा भरलेला पेला. तो पेला अर्धा रिकामा आहे, याचं दु:ख करीत तो माणूस कसंबसं जगतो, खंगत मरतो.
माणसांची किंमत आणि नात्यातली गंमत समजावून सांगनारे हे पुस्तक.
फक्त वाचनीय नव्हे तर श्रवणीय शैलीतली मराठीतील एक आगळीवेगळी कादंबरी
आजच्या गतिमान युगात प्रगती साधायची असेल तर गाडी एक्सप्रेस वे वरूनच घ्यावी लागते जरुउर घ्या पण प्रथम शॉक अॅयब्सॉर्बर चेक करून घ्या आयुष्याच्या गाडीचा हा शॉक अॅउब्सॉर्बर म्हणजेच विचार विवेक डॉ अल्बर्ट एलिस यांचा अनोखा दु:ख प्रतिबंधक फॉर्मुला हा फॉर्मुला जाणून घ्या आणि मस्त रहा मजेत जगा
हा निव्वळ पत्रांचा संग्रह नसून तुमच्या पाल्यासाठी ही जणू आयुष्याभराची शिदोरी ठरु शकेल.
पालक शिक्षकांसाठी ५१ महत्त्वाचे धडे
तमाम वैचारिक गफलती टाळून योग्य व अचूक निर्णय कसा घ्याल?
शिवराज गोर्ले यांच्या खुसखुशीत, खुमासदार लेखणीची लज्जत पुन्हा एकदा अनुभवा.
चिं.वि. आणि पुलं च्या निखळ विनोदाचा वारसा अभिमानानं मिरवणारे एकविसाव्या शतकातील दोन पुण्यात्मे सांगकामे, ओनामे.
विचार अन भावनांच्या हिंदोळ्यावर झुलणारी सर्वस्वी अनोखी कादंबरी
शोधार्त - शिवराज गोर्ले । Marathi Book Shodhart by Shivraj Gorle
स्त्री पुरुष प्रश्नावर विचारप्रवण करायाला लावणारे पुस्तक.
‘सुजाण पालकत्वा’ चा हा मंत्र सुलभ शैलीत उलगडून सांगणारं हे मराठीतलं अद्द्यावत असं ‘गाईड’ पालकांच्या संग्रही असायलाच हवं.
देशविकासाच्या प्रक्रियेत विविध पातळयांवर प्रत्यक्ष सहभाग असणा-या जनमतांवर प्रभाव टाकू शकणा-या समाजकारण्यांना, विशेषत: राजकीय पक्षांच्या नेत्यांना व कार्यकर्त्यांना हे विचार संकलन निश्चित मार्गदर्शन ठरु शकेल.
तुम्ही... तुमचं व्यक्तिमत्त्व... जग सुंदर व्हावं असं अगदी मनापासून वाटत असेल तर त्यासाठीचा हाच ‘गुरुमंत्र’ आहे - तुम्ही बदला... जग बदलेल!