माल्कम ग्लॅडवेल यांनी त्यांच्या या पुस्त्कात जगाला समजून घेण्याचा मार्गच बदलून टाकला आहे.
स्वतःच्या तत्काळ निर्णयावर विश्वास ठेवायला शिकवणारे पुस्तक
मोठया परिणामांच्या छोटया गोष्टी एक असा जादुई क्षण असतो जेव्हा एखादी कल्पना, रीत किंवा सामाजिक वर्तन एक विशिष्ट मर्यादा ओलांडून वणव्याप्रमाणे पसरू लागते.