No products
Place Order
पटकथा हा असा प्रांत आहे की येथे केवळ भाषेवर नाही तर कॅमेराचे तंत्रही माहीत असावे लागते. त्यासाठी लिखित भाषा, बोली भाषा, दृष्याची भाषा यांचा वैविध्यपूर्ण पोताचा वेध घेण्याची क्षमता लेखकाकडे असायला हवी या संदर्भात कौशल्य या पुस्तकात दिलेले आहे.