मुलांसाठी महाभारतातील नीतीकथा प्रस्तुत पुस्तकात देण्यात आल्या आहेत.
स्वामी विवेकानंदांचं योध्दा संन्यासी म्हणून बहुतांश लोकांना नाव ठाउक असतं. स्वामी विवेकानंदांबरोबरच श्रीरामकृष्ण परमहंसांचे अन्य पंधरा अंतरंग शिष्य होते. या पंधराही जणांनी स्वामी विवेकानंदांना मनाच्या, बुध्दीच्या खोल तळापासून आपला नेता मानलं.
मनन किंवा चिंतन हा ’झेन’ चा गाभा आहे. तत्वज्ञान, वेदांत, बौद्ध तत्वज्ञान आणि योग यांच्यातील सारगर्भता झेन मध्ये आहे.