या कथासंग्रहातील पंचवीस विरांगणा या रजपूत घराण्यातील, तत्कालीन परकीय जुलमी राजवटीविरुद्ध तसेच चतुराईने, युक्तीने शीलरक्षणासाठी असामान्य कर्तृत्व दाखविल्या विरांगणांच्या आहेत.
सुलभ, सोपी, बिनधोक, अपाय विरहित, पण उपाय निश्चित अशी ही बाराक्षार चिकित्सा पद्धती... सुलभ बाराक्षरी