जगातील सर्व थोर कर्तबगार वीरांनी आपल्या जीवनात मिळविलेल्या यशाचे आणि विजयाचे श्रेय आपल्या मातांना दिले आहे. मुलांना मोठे करण्याची म्हणजेच राष्ट्र मोठे करण्याची जबाबदारी मातांवर आहे. आपले पुत्र सुसंस्कृत व्हावे, उज्ज्वल चरित्राचे चिरंजीव व्हावे, असे प्रत्येक मातेला वाटते. त्यासाठी ती धडपडते. अथक प्रयत्न करते. कष्ट करते. अशा सर्व मातांच्या पवित्र चरणी हे...
नवनाथांच्या 101 वीरकथा मुलांना आनंद देणार्या सत्यकथा या पुस्तकात देण्यात आल्या आहेत.