List of products by authors: Dr Ramesh Varkhede


Showing 1 - 3 of 3 items
 • Quick view
  Rs.47 Rs.60 -22%OFF In Stock

  भारतासोबतच जगाच्या पाठीवरच्या विविध देश-प्रदेशात गाजलेल्या बोधकथा, प्रेरणादायी व उत्कंठा वाढविणार्‍या गोष्टींना एकत्र गुंफण्याचे कार्य डॉ. रमेश वरखेडे यांनी या पुस्तकात केले आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून विविध स्तरावरील व भाषेतील गोष्टी आपल्या मायबोलीत, अत्यंत सुंदर शैेलीत छोट्या दोस्तांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

  Rs.47 Rs.60 22% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.39 Rs.50 -22%OFF In Stock

  ज्या गोष्टी मुलांचे मनोरंजन करतील, त्यांना हव्याहव्याश्या वाटतील व त्यातून योग्य ती शिकवण आपोआप आत्मसात करतील अशा सुटसुटीत व सरस बालकथा या पुस्तकातून बालमित्रांचे मनोरंजन नक्की करतील.

  Rs.39 Rs.50 22% OFF
  Reduced price!
Showing 1 - 3 of 3 items