आपण बिरबलाच्या कथा वाचतो, त्याचप्रमाणे दक्षिण भारतातही तेनाली रमण एका राजाच्या पदरी न्यायाधीश म्हणून प्रसिद्ध होता. रमणची बुद्धिमत्ता, विनोदीबुद्धी आणि न्यायदानाची अचूक पद्धत ह्याबाबत अनेक दंतकथा प्रसिद्ध आहेत. अशाच काही गोष्टींपैकी काही निवडक गोष्टी या पुस्तकात दिल्या आहेत.
नावातच सर्व काही आहे असे मानणाऱ्या नवीन पिढीतील बाळाचे आईबाबा मात्र मुलाचे/ मुलीचे नाव काय ठेवायचे यावर विचार करू लागतात.