Norman Vincent Peale
रोज नवी सुरुवात असते. कालचा दिवस रात्रीच संपलेला असतो. आजचा दिवस सर्वार्थाने वेगळा आहे. या आधी कधीही तो वाट्याला आला नव्हता. आजचा दिवस हीच संधी आहे.
एक मानसोपचार तज्ञ असणारे नॉर्मन व्हिन्सेन्ट पील हे आंतरराष्टीय विक्रिचा उच्चांक गाठणा-या अनेक पुस्तकांचे निर्माते व ख्यातनाम लेखक आहेत.
यह पुस्तक परिणामों के बारे में है... यह उन लोगों के रोमांचक अनुभवों की कहानी है, जो जीवन में प्रगतशील परिवर्तन के सिद्धांतों पर चले हैं!
या प्रेरणादायी आणि रंजक पुस्तकाच्या साहाय्याने तुम्ही यशाच्या, आत्मविश्वासाच्या शिखरावर पोचू शकता.
लोकांना सुखी, समाधानी आणि योग्य जीवनाची प्राप्ती व्हावी, केवळ या एकमेव उद्देशाने हे पुस्तक लिहिले आहे.
This book motivates you and gives you sure-shot techniques to achive a life that is filled with positive thoughts, ever lasting joy and eternal peace.
What makes you proud to be Indian and what makes you ashamed to be one ? What makes a Hindu a Hindu? Why are Indians such champion Sycophants?