पस्तीस वर्षाच्या प्रदीर्घ प्रशासकीय सेवेतून डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांनी आपल्या गाठीशी असलेला जगाच्या अद्भुत अनुभवाचा सदुपयोग समाजपरिवर्तनासाठी करत आहेत. सर्वांशी आपुलकीनं वागणं, सर्वांना मानसन्मान देणं, सर्वांना सकारात्मक ऊर्जा देणं ही त्यांची वैशिष्टे. त्यांच्या याा सृजनशील जगण्याचा घेतलेला हा थोडक्यात आढावा.