No products
Place Order
T G C Prasad
असामान्य लोक तसे सामान्यच असतात, पण असामान्य गोष्टी करण्यासाठी ते प्रयत्न करत असतात. ते व्यवसायाला पूर्णपणे वाहून घेतलेले, ग्राहकाभिमुख असून प्रभावी संघटक असतात. स्वत: सतत नवीन - नवीन गोष्टी शिकत, शिकवत, एकमेकांबरोबर चर्चा करत,