वाचनाबरोबरच त्यांच्या मनावर उत्तम संस्कार होतील, अनुभव वाढेल, त्यांची मने संपन्न होतील अशा या कथा लेखक इंदुमती शिरवाडकर यांनी आवडत्या गोष्टी लिहिल्या आहेत. गोष्टी वाचताना गोष्टीतील पात्रांशी, गोष्टीतल्या प्रसंगांशी आपण एकरूप होऊन जातो. गोष्ट संपली तरी ती आपल्याला पुन:पुन्हा आठवते, आपल्या मनात घर करून राहते.
मुलांना गोष्टी वाचायला आवडतात. वाचनाबरोबरच त्यांच्या मनावर उत्तम संस्कार होतील, अनुभव वाढेल, त्यांची मने संपन्न होतील अशा या कथा लेखक इंदुमती शिरवाडकर यांनी लिहिल्या आहेत.
मुलांना गोष्टी वाचायला आवडतात. जी आपल्याला आवडते तर उत्तम कथा. वाचनाबरोबरच त्यांच्या मनावर उत्तम संस्कार होतील, अनुभव वाढेल, त्यांची मने संपन्न होतील अशा या कथा लेखक इंदुमती शिरवाडकर यांनी लिहिल्या आहेत.