कामानिमित्ताने डॉ, मोडकांची सारखी जगभर भ्रमंती चालू असते. देशोदेशींची अनेक मंडळी त्यांना भेटतात व प्रवासात आजूबाजूच्या लोकांचे, जागांचे व घटनांचे ते बारकाईने निरिक्षण करतात. त्यांना आलेले काही अविस्मरणीय व विलक्षण अनुभव आणि त्यातून उदभवलेले काही चिंतन या ’अंतरंग’ मध्ये प्रतिबिंबित झाले आहे.
आंतरराष्ट्रीय किर्तीचे डॉ. प्रसाद मोडक यांनी पर्यावरण क्षेत्राशी निगडीत केलेला प्रवास व त्या प्रवासात त्यांना देशोदेशी आजूबाजूच्या लोकांचे, जागांचे व घटनांचे बारकाईने निरीक्षण करून त्यातून आलेले काही अविस्मरणीय व विलक्षण अनुभव व चिंतन या कथांच्या स्वरूपात या पुस्तकात आले आहे.