आपल्या देशात अनेक धरणे झाली, पण अजूनही विस्तापितांचा आणि पाण्याचाही प्रश्न सुटला नाही. विकासाच्या नावाखाली गावातील विस्थापित व्यवसायिकांची होणारी मानसिकता अशाच एका वामन न्हाव्याच्या व्यक्तिरेखेवरून, त्याने भ्रष्ट व्यवस्थेविरोधात दिलेली एकाकी झुंज या कथेत सांगितली आहे.