या कलाकाराने सिनेमाच्या पडद्यावर साकार होणार्या अनेक व्यक्तिंना रूप दिले आहे, आकार दिला आहे, प्रेक्षकांच्या मनावर सिनेमातल्या व्यक्तिरेखा ठसविल्या आहेत. रंगभूषाकार विक्रम गायकवाड यांचा वेधक आणि लक्षणीय जीवनप्रवास आपल्यासमोर मांडला आहे नीलिमा बोरवणकर.