लाखो भारतीयांसाठी नारायण मूर्ती हे एक आदर्श व्यक्तिमत्व आहे. केवळ त्यांच्या औद्योगिक क्षेत्रातील कर्तृत्व आणि नेतृत्वामुळे नाही, तर मूल्याधिष्ठित वागणूक आणि व्यक्तिगत आचरणामुळे नारायण मूर्ती हे अवघ्या देशासाठी आदर्श ठरले आहेत. डॉ. मनमोहन सिंग, माजी पंतप्रधान
एका असामान्य स्त्रीची ही कथा आहे.
मजेशीर तरीही योग्य तिथे धारदार, अशी ही कादंबरी. कादंबरीची नायिका इतकी उत्कट, उत्साही आहे, की तुम्हालादेखील ती नक्कीच आवडेल.
सुखाच्या शोधात वणवण करणार्या ’वाईल्ड लू’ आदिवासी जमातीतल्या मुलीची कहाणी
ही सत्यकथा आहे एका ब्रिटिश स्त्रीची! तिनं लिहिलेल्या आठवणी हृदयद्रावक आहेत... पण ही गोष्ट आहे तिच्या धीराची, आशावादाची आणि पराभव अमान्य करणा-या तिच्या कणखर मनाची!
उदयोजकतेचा विकास साधणे हा एक जागतिक प्राधान्यक्रमाचा विषय आहे. नावीन्य, कार्यक्षमता, उच्च कोटीचं कर्तृत्व हे आज यशस्वी उदयोजकासाठी परवलीचे शब्द ठरले आहेत.