तरुणाईची मानसिकता आणि मोकळ्या अवकाशात मिळालेलं स्वातंत्र्य यांचा सुरस मेळ असणारी, कधी अंगावर शहारे आणणारी तर कधी सुखद रोमांच आणणारी विलक्षण कादंबरी.
कुटुंबातील एक धष्टपुष्ट, जबाबदार व्यक्ती जेव्हा या आजाराने एकाएकी विकल, असहाय्य अवस्थेत जाते, तेव्हा सार्या कुटुंबाचीच ती जीवनमरणाची लढाई होते. ही कहाणी आहे अशाच एक व्यक्ती व त्याच्या कुटुंबाची.