No products
Place Order
सुंदर स्त्रीच्या प्रेमात पडलेला पुरुश शुद्ध-बुद्ध हरवून जातो. ती विवाहित असली तरी त्याला त्यात अनैतिक असं काहीच वाटत नाही. अपंग दुष्ट नवर्याच्या कचाट्यातून तिची सुटका करणं, हे आपलंच कर्तव्य आहे असं त्याला वाटतं.