No products
Place Order
हळवा कोपरा म्हणजे वास्तवाच्या अनुभुतींचा प्रत्यय देणारी तरल कथा.
डॉ. वसंत चव्हाण यांच्या कथांचा संग्रह.
त्यांनी विविध ठिकाणी लिहिलेल्या अनेक पोलिस तपासकथांपैकी काही निवडक कथा ह्या संग्रहात समाविष्ट केल्या आहेत.