हे पुस्तक डॉ. शुभदा मुंजे यांच्या जीवनातले लहानपणापासून ते आजवरचं संपूर्ण आत्मकथनपर लिखाण आहे. त्यांचा हा प्रवास ही नुसत्या चिवटपणाची वा सोशिकपणाची कहानी नसून तिच्यातील उमेदीची व साहसाची ती कथा आहे. कुणाला मार्गदर्शक ठरेल व अनेकींना सावध करण्यासाठी ते उपयोगी ठरेल.