No products
Place Order
२१ व्या शतकात कामगार आणि ट्रेड युनियन यांचे माहात्म्य जवळपास लयाला गेले आहे. आता मालकवर्ग एवढा मुजोर बनला आहे की, तो कामगारांच्या गार्हाण्यांची दखलही घेत नाही. यामुळे काहे प्रसंगी कामगारांचा क्षोभ विकोपाला जातो.