रत्नाकर मतकरींच्या नाटकांचा अभ्यस : आजपर्यंत मतकरींच्या नाटकांची जी समीक्षा होत आली, ती तात्कालिक, एकेका नाटकापुरती मर्यादित आहे. क्वचित काही नाटकांच्या समीक्षांचे संपादन एकत्रितपणे झाले. परंतु त्यांच्या नाटकांचा समग्र सविस्तर विचार अद्याप झालेला नाही. तो प्रयत्न डॉ. सुनीता कुलकर्णी यांनी या प्रबंधात केला आहे. त्यांची प्रकाशित व अप्रकाशित नाटके येथे...