No products
Place Order
संशयाची सुई : ही ग्रामीण भागातील सामान्य माणसाची कथा नसून त्याची व्यथा आहे. यात साहित्याचा मुलामा नसेलही तरी पण ग्रामीण गल्लीतला हा वाद लेखकांनी या कादंबरीत दिला आहे.