No products
Place Order
लोकमान्य : लोकमान्य टिळक रात्रंदिन आम्हां युद्धाचा प्रसंग या वृत्तीने जगले आणि दैनंदिन राजकीय कामातील लोकमान्यांची तपश्चर्या ही काही प्रसंगी त्यांनी दाखवलेल्या असामान्य वीरवृत्तीइतकीच महत्त्वाची आहे ही प्रा. फाटक यांची भूमिका या पुस्तकात दिसते.