No products
Place Order
उपनिषदे म्हणजे वैदिक साहित्यरूपी सागरातील अनमोल रत्ने आहेत. ह्या उपनिषदांमध्ये गहन तत्त्वांचे सरळ पद्धतीने विवेचन करण्यासाठी विविध कथांचा वापर केला आहे. ह्या कथा केवळ मनोरंजक नाहीत तर उपदेशक आहेत. म्हणून या कथा मनाची शुद्धी व ज्ञानाची वृद्धी करतात.