अकोला येथील प्रमिलाताई ओक सभागृहामध्ये दि. 18092017 रोजी मन करारे प्रसन्न.. या विषयावर प्रवचन करताना प.पू.स्वामी स्वरूपानंद सरस्वती (एम.बी.बी.एस.) श्रृतीसागर आश्रम, फुलगांव, पुणे यांनी पूजेचे सारतत्त्व सांगणारे पूजेचे तत्त्वज्ञान हे या पुस्तकातील प्रकरण अप्रतिम आहे, असे सांगून हे पुस्तक प्रेक्षकांनी आवर्जून वाचावे असे आवाहन केले.