परिस्थितीच्या चक्रात एका निरागस प्रेमी तरुणाची ससेहोलपट होते व जेव्हा त्याची आणि तिची भेट होते तेव्हा ती त्याला मृतच समजत असते. मनाविरुद्ध अघोरनाथ झालेला तो तिच्याच दारासमोर जाऊन भिक्षा मागतो. सर्व काही असूनही पदरी काहीच न पडणार्या अघोर अभाग्याची ही कथा आहे.