लेखक अनिल दांडेकरांनी एकविसाव्या शतकात विज्ञान आणि निसर्गविज्ञान हे आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग झालेला असले, तरीही त्यांतील अनेक विषय-उपविषय आपल्याला सखोल परिचित नसतात. ही उणीव लक्षात घेऊनच त्यांची विज्ञानरंजन, अद्भुत सजीवसृष्टी, अफलातून जलचरसृष्टी, चौकस सफर वसुंधरेची ही चार नवी पुस्तके आपल्यापुढे आणली आहेत.
मनोरंजनयुक्त ज्ञानप्राप्ती व्हावी हा मुख्य उद्देश या पुस्तकांचा आहे.
लेखक दांडेकरांनी या पुस्तकातील विषयांचा सर्वसामान्य माणसांच्या जीवनात थेट संबंध येत नसला तरीही त्या विषयाशी आपण व्यक्तिश: आणि समाजाचा एक म्हणून कसे निगडित हे त्यांनी उत्तम प्रकारे दाखविले आहे.