जागतिकीकरणाच्या प्रक्रियेत बाजार केंद्रस्थानी ठेवणारी संस्कृती, न्याय समता स्वातंत्र्य यांच्या बरोबरीने पर्यावरणाचाही घास घेऊ पाहाते आहे, तिच्या विरोधात उभ्या राहू शकणार्या गंभीर राजकीय-सामाजिक जाणिवांचे आणि थ्रिलरचा रूपबंध या गोष्टींना जोडण्याचा प्रयत्न या पुस्तकात लेखकाने केला आहे.
‘मी’ ला पारखा करणारा हा विलक्षण पीळदार अनुभव. मी वेगळा असेल, परिस्थिती वेगळी असेल, पण अनुभव मात्र सार्वत्रिक असेल. या संवेदनाशून्य जगाचा. त्याचं लेखक दिनानाथ मनोहर यांनी केलेलं वर्णदन म्हणजेचं रोबो.