‘कॅनव्हास’ या कथासंग्रहात एकूण १६ कथा आहेत आणि त्या वाचनीय आहेत. त्या आशयाच्या दृष्टीने लघुकथा या प्रकारात मोडणार्या आहेत.
सजगता,सुसंस्कृतता,समजूतदारपणा जपताना सहिष्णुता बाळगली की जीवन संपन्न होते असा संदेश आपल्यापर्यंत या कादंबरीमार्फत पोचवण्यात लेखिका यशस्वी झाली आहे.-डॉ.स्नेहलता देशमुख