कंबोडायण व इंडोनेशायण या प्रवासवर्णनांनी मरठी साहित्यविश्वात प्रकाशझोतात आलेले नव्या दमाचे आणि आगळ्या शैलीचे लेखक
`इंडोनेशिया’ म्हणजे ‘बाली’ असा एक सार्वत्रिक समज आहे; पण प्रत्यक्षात ‘इंडोनेशिया’ म्हणजे दक्षिणगोलार्धातील सतरा हजारांहून अधिक लहान-मोठ्या बेटांचा समूह! बहुसंख्य मुस्लिमधर्मीय राहत असलेल्या या देशाच्या नोटेवर गणपतीचे चित्र आहे, राष्ट्रीय विमानसेवेचे नाव ‘गरुडा’ आहे; आणि राजधानीती प्रमुख चौकात कृष्णार्जुनाच्या रथाचा भव्य पुतळा आहे!
कंबोडिया! बर्याच भारतीयांना अनोळखी, पण एक सुस्वरूप देश! हजारो वर्षांपूर्वी आलेल्या भारतीय राजांनी इथे हजारो देवालये उभारली.