काळाच्या सुरुवातीला जाण्याचा प्रवास आजवर कधीही झाला नाही, असा भव्य वैज्ञानिक प्रयोग लवकर केला जाणार आहे... जॉर्ज व त्याची मैत्रीण अॅनी पहिल्या रांगेत बसून बघत आहेत.
शाळा आणि घर याला कंटाळून गेलेल्या छोट्या ‘जॉर्ज’च्या शेजारच्या घरात राहायला एरिक आणि चिमुरडी अॅनी येतात.