No products
Place Order
कोकण विभागातील शेतीपद्धती ही जास्त पाऊस (2000 ते 4000 मिमी.), दमट हवामान, जमिनीचे विविध प्रकार, चढउताराची जमीन यामुळे राज्यातील इतर विभागापेक्षा भिन्न आहे आणि या विभागाच्या समस्यासुद्धा इतर विभागापेक्षा भिन्न आहेत.