List of products by authors: Swami Madhavanand


Showing 1 - 13 of 13 items
 • Quick view
  Rs.90 Rs.100 -10%OFF In Stock

  स्वामी माधवानंद हे आदिनाथांपासून ज्ञानेश्‍वर महाराज व पुढे स्वामी स्वरूपानंद व स्वामी माधवनाथ यांच्यापर्यंत चालत आलेल्या नाथसंप्रदायाच्या ध्यानयोग-प्रधान शाखेचे एक उत्तराधिकारी आहेत.

  Rs.90 Rs.100 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.135 Rs.150 -10%OFF

  रामनामामध्ये विलक्षण गोडी आहे तसं कृष्णकथांमध्ये विलक्षण माधुर्य आहे.

  Rs.135 Rs.150 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.180 Rs.200 -10%OFF In Stock

  भगवद्गीता व ज्ञानेश्‍वरी यांमधील श्‍लोकांचे व ओव्यांचे सूक्ष्म विवरण करून त्यांतील अलौकिक असे दृष्टांत त्यांच्या अध्यात्माच्या उंचीसह साधकांना उलगडून दाखवणे हे स्वामी माधवानंदांचे खास वैशिष्ट्य आहे.

  Rs.180 Rs.200 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.180 Rs.200 -10%OFF

  धर्मसंस्थापनाथार्य श्रीमभ्दवग्दीतेच्या चौथ्या अध्यायावरील विवरण ग्रंथ.

  Rs.180 Rs.200 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.36 Rs.40 -10%OFF Out of stock

  सुशिक्षित विचारी माणूस अध्यात्मापासून जरा बिचकूनच असतो. अंधश्रद्धा, कर्मकांड, बुवाबाजी, पलायनवाद, ‘जीवन मिथ्या आहे’ - असा उदास सूर म्हणजे अध्यात्म; संध्याछाया भिववू लागल्या की ज्याचा आधार अध्यात्म; अशा मुबलक गैरसमजुती अध्यात्माबद्दल आहेत.

  Rs.36 Rs.40 10% OFF
  Add To Cart
  Reduced price!
 • Quick view
  Rs.72 Rs.80 -10%OFF

  संत तुकाराम महाराजांमध्ये विशेष रमलेले डॉ. माधव नगरकर एकूणच संत वाङ्मयात रंगलेले आहेत.

  Rs.72 Rs.80 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.135 Rs.150 -10%OFF In Stock

  हिमालय पाहताना चित्त भव्यता आणि शांतीचं सौंदर्य अनुभवीत स्तिमित होऊन नि:स्तब्ध राहतं, तेच पाचव्या अध्यायाचं परिशीलन करताना होतं; चित्ताला ज्ञानाच्या भव्यतेचा आणि शांतीचा स्पर्श होतो.

  Rs.135 Rs.150 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.180 Rs.200 -10%OFF In Stock

  गीताज्ञान 3- कर्मयोग श्रीमभ्दगवग्दीतेच्या तिसर्‍या अध्यायावरील विवरण ग्रंथ.

  Rs.180 Rs.200 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.63 Rs.70 -10%OFF In Stock

  जे खरे परमार्थी असतात त्यांच्यात भेदाची भावना नसते. परमार्थात तर केवळ अभेद आहे, पण या क्षेत्रात राहून देवाऐवजी देवळात अभिमान धरणारे लोक असा भेद करीत असतात.

  Rs.63 Rs.70 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.72 Rs.80 -10%OFF In Stock

  रामायणाच्या मूळ कथेला अनेक उपकथांची लोणी आहेत.

  Rs.72 Rs.80 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.113 Rs.125 -10%OFF

  श्रीमद्भगवद्गीतेच्या दुसर्‍या अध्यायावरील हा विवरण ग्रंथ साकाराला आहे स्वामी माधवानंद यांच्याकडून

  Rs.113 Rs.125 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.90 Rs.100 -10%OFF In Stock

  श्रीगणपती अथर्वशीर्ष स्तोत्राचे - पठण हे नित्य करावे, परि सार शोधोनि घ्यावे, आपण आपणा विवरावे, भावार्थे करोनी

  Rs.90 Rs.100 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.90 Rs.100 -10%OFF

  श्रीरामरक्षास्तोत्र हे रामरूप - गुण आणि रामनाम यांचे मंगलगान आहे. हा विशुद्ध भक्तिप्रेमाचा आणि आनंदाचा प्रवाह आहे.

  Rs.90 Rs.100 10% OFF
  Reduced price!
Showing 1 - 13 of 13 items