मुरब्बी साहित्यिकाचे अनुभव, त्याची रसिक, मार्मिक दृष्टी, सडेतोड प्रतिपादन, आणि मराठीच्या चढत्या-वाढत्या संसाराविषयी त्याने मांडलेले विचार समजून घेण्याच्या दृष्टीने ही ’ऎसीं अक्षरें’ रसिक वाचकांनी जरुर वाचावीत.
मराठी साहित्यातील नावाजलेले लेखक ना. सी. फडके यांची ही कथा. त्यांच्या या कथांमध्ये तंत्रशुद्धता रेखीवपणा व डौलदार भाषा या गुणांनी नटलेल्या असतात. आकर्षक प्रारंभ, कथेच्यामध्ये गुंतागुंत, अंती उकल आणि मग शेवट असे त्यांच्या लेखनाचे ठरावीक तंत्र आहे. तंत्राबरोबर त्यांची कथा रचना व भाषा या दृष्टिने प्रभावी आहे. एखाद्या प्रसंगाचे सुंदर शब्दचित्र रंगविणे व रेखीव...
यौवनाच्या वसंतकाळीही वासनात्मक प्रेमाबद्दल जिचे मन गोठल्यासारखे थंड होते, पण कालांतराने तिच्या मनाचा हा थंडपणा कसा नाहीसा झाला आणि प्रीतीचे माधुर्य तिला कसे उमगले, या कल्पनेचा अविष्कार म्हणजे इंद्रधनुष्य ही कादंबरी.
ना. सी. फडके लिखित "कलंक शोभा" ही कादंबरी आहे.
ना.सी.फडके लिखित साहित्याचा मागोवा.जुन्या पिढीतील वाचकांना ‘नासीं’च्या आठवणींना उजाळा मिळावा मिळावा आणि नव्या पिढीला ‘नासीं’च्या लेखनपैलूंची ओळख व्हावी याकरिता हे आम्हा सर्वांचे ‘केशरफुल’
ललितलेखनाच्या मुलतत्त्वांची सुबोध मार्मीक चर्चा.
ना. सी. फडके लिखित "वेडं वारं" ही कादंबरी आहे.