No products
Place Order
हिरोशिमा बॉम्बमुळे झालेला संहार खूप भयानक होता आणि असे असूनही बातम्या देण्यासाठी वृत्तपत्रांवर बंदी होती; त्यामुळे त्या शहरावर प्रत्यक्ष काय गुदरले आहे, हे फारसे कोणालाच माहीत नव्हते.