ही हॅंगमनची कथा आहे, त्याच्या आत्मक्लेषाची आणि त्याला अपेक्षित असलेल्या मुक्तीच्या शोधाची, हॅगमन ही मनोवेदनांचा प्रवास मांडणारी कादंबरी आहे.
शेवटाचा आरंभ या कादंबरीच्या नायिकेवर बलात्कार झाला आहे. बलात्काराच्या वेदना, दु:ख, मनस्ताप तिने भोगलेले आहेत.