List of products by authors: Rajan Gavas


Showing 1 - 7 of 7 items
 • Quick view
  Rs.90 Rs.100 -10%OFF In Stock

  जगात आई हीच एक देवता आहे की तिच्याबद्दल कोणी नास्तिक नाही.

  Rs.90 Rs.100 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.144 Rs.180 -20%OFF In Stock

  राजन गवस यांची कथा ऐंशीनंतरच्या कथापरंपरेतील एक महत्त्वाची कथा आहे. त्यांच्या कथेतून आधुनिक काळातील स्त्रीविषयक विशिष्ट मूल्यदृष्टियुक्त जाणिवा, बदलता गावगाडा यासंबंधीची आशयसूत्रे प्रभावीरित्या आविष्कृत झाली आहेत. समकालीन कथेतील त्यांचे वेगळेपण म्हणजे त्यांच्या कथेतून संपूर्ण गावाचे भान प्रकट होते. गावाचा म्हणून एक संवेदनस्वभाव असतो, तो या जीवनदृष्टीतून...

  Rs.144 Rs.180 20% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.338 Rs.375 -10%OFF In Stock

  ही कादंबरी वाचणं म्हणजे प्रश्नांच्या या गुंताळ्यात गुरफटत जाणं. वाचकाची त्यातून सुटका नाही आणि कादंबरीला शेवट नाही. राजन गवस यांच्या लेखकीय कारकीर्दीने 'ब बळीचा या कादंबरीच्या रूपाने एक नवं वळण घेतलं आहे, निश्चित.

  Rs.338 Rs.375 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.144 Rs.180 -20%OFF In Stock

  आपल्या समाजातील देव, धर्म, अनिष्ट, रूढीपरंपरांचा बळी म्हणजे देवदासी. "जागतीण देवाची, मालकी गावाची" ही आपल्या बोलीतील म्हण तिच्या जगण्याचं सार सांगते. देवाच्या नावावर समाजातील राक्षसी वृत्तींनी निर्माण केलेल्या प्रथेच्या बळी ठरलेल्या देवदासी स्त्रियांची होरपळ 'चौंडकं’ ही कादंबरी वाचकांसमोर ठेवते.

  Rs.144 Rs.180 20% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.315 Rs.350 -10%OFF

  गावगाड्याबाबत लिहिताना शोषित वर्गातील लिहिणारा वेगळ्या दृष्टिकोणातून लिहितो तर, शेतीभातीत कुणबाव्यात जगलेला वेगळ्याच दृष्टिकोणातून आपली मते प्रदर्शित करतो.

  Rs.315 Rs.350 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.135 Rs.150 -10%OFF

  राजन गवस यांचे कथालेखन.

  Rs.135 Rs.150 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.120 Rs.150 -20%OFF In Stock

  राजन गवस यांच्या आजवर प्रसिद्ध झालेल्या कथांमधील काही निवडक कथांचा हा पहिलाच संग्रह. आशय आणि अभिव्यक्तीदृष्ट्या ह्या कथा वेगळ्या असून, लेखकाची गंभीर जीवनदृष्टी आणि संपन्न जीवनानुभव प्रकट करणाया आहेत. कथात्मक वाङ्मयाच्या प्रदीर्घ परंपरेचे भान जसे ह्या कथा बाळगतात, तसेच, लोककथेतील कथनवैशिष्ट्येही आत्मसात करून वाचकांसमोर येतात

  Rs.120 Rs.150 20% OFF
  Reduced price!
Showing 1 - 7 of 7 items