These poems, with its feminine voice graphically describe the condition of woman in a fast paced world making the readers mediate on human condition-Vishram Gupte, Hfamous Novelist
नवतेची आस बाळगणारी अनुजा जोशी यांची कविता एकीकडे बाईचं अस्तित्वच संपून जाण्याची भीती बाळगते, तर दुसरीकडे पुरुषीपणाच्या मुजोरी-पाषाणवृत्तीवर प्रहार करीत मोठ्या हिमतीने उभी राहते.