Dr Ashutosh Javadekar
पॉप, रॉक, जॅझ, कंट्र्री, डिस्को गेल्या पिढीनं केवळ नावंच ऐकलेले हे पश्चिमी संगीतप्रकार. आजची तरूणाई मात्र त्यांच्या धुंद सुरांवर डोलतीय, त्यांच्या धुंद सुरांवर डोलतीय, त्यांच्या झिंग आणणा-या तालावर थिरकतीय.
ही कहाणी फक्त ओमची नाही. ती म्हटली तर आपल्या सा-यांचीच आहे.
ज्यांना बदलतं संगीत पचलं आहे,त्यांना त्यातले आणखी बारकावे हे पुस्तक दाखवील.
साहित्याचा मनापासून आस्वाद घेणारा आणि तो घेताना तुम्हालाही ‘ वा! ’ अशी दाद द्यायला लावणारा समीक्षा-लेखसंग्रह ` वा! ' म्हणताना...