No products
Place Order
18 व्या शतकातील पानपतच्या मोहिमशी संबधित नागेश बापट यांची ही एक प्रसिद्ध कादंबरी. मराठ्यांच्या इतिहासातील पानपताची लढाई ही फार महत्त्वाची पायरी होती. बाजीराव पेशवे यांच्या धैर्याचे आणि धाडसीचे परिपूर्ण वर्णन करणारी अतिशय दुर्मिळ कादंबरी आहे