सा-या जगाची झोप उडवणा-या भावी महासत्तेची उण्यापु-या अर्ध शतकाची चित्तथरारक कथा.
रक्ताच्या नात्याचा संबंध देखील उरला नाही,अशा घराच्या रगाड्याला जुंपलेली ती आहे.सत्तर वर्षांची निपुत्रिक बालविधवा.
मध्यमवर्गीय स्त्रिया, झोपडपट्टयांमध्ये राहून मध्यमवर्गीय वस्त्यांमध्ये कामे करणा-या स्त्रिया, नोकरी - व्यवसाय करणा-या स्त्रिया, आणि घर सांभाळणा-या गृहिणी ---
भारतातील दीनदुबळया शेतक-यांना कायम स्मरणात रहावीत अशी जी थोडी नावं आहेत, त्यामध्ये विठ्ठलराव विखे पाटील यांचं नाव अढळ असायला हवं. महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्हयातील लोणी गावच्या विठ्ठलरावांनी शेतक-यांना सहकाराचा मं. देउन त्यांना दारिद्रय आणि आज्ञानाच्या कर्दमातून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवला.
अर्थमंत्री दाभाडे यांच्या राजीनाम्याविषयी विचारले असता मुख्यमंत्री म्हणाले की त्यांचा राजीनामा स्वीकारताना त्यांना मोठं दु:ख झालं.
मानवी इतिहासातील समतावादी समाजरचनेचा अट्टाहासाने केलेला असा भव्य, महत्वाकांक्षी आणि क्लेशकारक प्रयोग संपला