List of products by authors: Rajendra Kher


Showing 1 - 12 of 12 items
 • Quick view
  Rs.200 Rs.250 -20%OFF In Stock

   बिंदूसरोवर हे काल्पनिक ठिकाण असलं, तरी त्याची लेखकाने वर्णिलेली रमणीयता आपल्याला वास्तवसदृश अनोख्या विश्वात घेऊन जाते. 

  Rs.200 Rs.250 20% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.153 Rs.170 -10%OFF In Stock

  सप्तलोकाचं स्वरुप काय आहे? परमेश्वराचा प्रांत कसा आहे? त्या आनंदस्वरुप प्रांताचा स्पर्श होण्यासाठी काय केलं पाहिजे? मृत्यूनंतरचं जीवन कसं आहे? ध्यानाचे कर्मकांडविरहित सर्वसमावेशक मार्ग कोणते? कर्माचा सिद्धान्त काय आहे? अशा अनेक विषयांच्या तौलनिक अभ्यासातून सिद्ध केलेलं सर्वस्वी अनोखं रसिकमान्य पुस्तक!

  Rs.153 Rs.170 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.473 Rs.525 -10%OFF In Stock

  सर्वश्रेष्ठ धनुर्धर अर्जुनाच्या जीवनावरील चित्तथरारक कादंबरी

  Rs.473 Rs.525 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.473 Rs.525 -10%OFF In Stock

  भगवद्गीतेचे सिद्धान्त हे त्रिकालाबाधित आहेत. दु:ख-संकटांवर मात करून अंतिम आनंदाचं ठिकाण गाठण्याचा मार्ग गीता प्रकाशित करते.

  Rs.473 Rs.525 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.225 Rs.250 -10%OFF

  सुमारे साडेपाच सहस्र वर्षापूर्वी भगवान श्रीकृष्णानं ऐन रणांगणावर सांगितलेलं, लक्षावधी लोकांना प्रेरणा देणारं त्रिकालबाधित असं श्रेष्ठ तत्वज्ञान राजेन्द्र खेर यांनी नव्या पिढीसाठी या अभिजात कादंबरीत सहजसुंदर शैलीत मांडलं आहे.

  Rs.225 Rs.250 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.135 Rs.150 -10%OFF

  1920 ते 1930 सालच्या ब्लॅक - कॉमेडी जमान्यात हॉलिवूडमधल्या शेकडो विनोदवीरांनी जगाला भरभरून हसू दिलं. चार्ली चॅप्लीन, लॉरेल - हार्डी वगळता त्यातले कित्येक महान विनोदवीर आज विस्मृतीत गेले आहेत.

  Rs.135 Rs.150 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.319 Rs.399 -20%OFF In Stock

  अगस्त्य ऋषींच्या जीवनकार्याचा वेध घेणारी अद्भुत कादंबरी.

  Rs.319 Rs.399 20% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.239 Rs.299 -20%OFF In Stock

  मृत्यू म्हणजे जीवासाठी एक आनंदसोहळा अद्भुत अशा परलोक प्रवासाचा प्रारंभ.

  Rs.239 Rs.299 20% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.405 Rs.450 -10%OFF

  Rs.405 Rs.450 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.359 Rs.399 -10%OFF

  Rs.359 Rs.399 10% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.316 Rs.395 -20%OFF In Stock

  ‘कथासरित्सागर’ या सोमदेव शर्मा यांनी रचलेल्या संस्कृत ग्रंथात उदयनकथा विस्ताराने कथन केली आहे. राजेन्द्र खेर यांनी उदयन-वासवदत्ता यांची हीच भावमधुर प्रेमकथा उत्कटतेने रंगवली आहे. 

  Rs.316 Rs.395 20% OFF
  Reduced price!
 • Quick view
  Rs.252 Rs.280 -10%OFF

  वत्सदेशाचा संगीतकार, कलावंत राजा उदयन, कर्तव्यदक्ष अमात्य यौगंधरायण, स्वप्नसुंदरी वासवदत्ता, लावण्यवती पद्मावती, अहंमन्य राजा प्रद्योत, निष्ठावान सेनापती रूमण्वान आणि हुशार विदूषक वसंतक यांच्यामधील हे कथानक.

  Rs.252 Rs.280 10% OFF
  Reduced price!
Showing 1 - 12 of 12 items