B D Kher
ही कादंबरी नेहरू घराण्याचा तीन पिढ्यांचा इतिहास सांगते.
सुमारे चोवीसशे वर्षांपूर्वी घडलेली एका युगप्रवर्तक महापुरुषाची ही चित्तथरारक सत्यकथा आहे.
प्रेम-विरह, फितुरी-हेरगिरी, डाव-प्रतिडाव, युद्ध-शांती अशा विविध अंगांनी नटलेली नेपोलियन बोनापार्ट याच्या जीवनावरील पिता-पुत्रांनी संयुक्तरीत्या लिहिलेली अद्भुतम्य, रससिद्ध कादंबरी : दिग्विजय!
बालगंधर्वांच्या जीवनावरिल प्रसगनिष्ठ कादंबरी.वयाच्या नव्वदीत लेखकाने पूर्ण्त्वास नेलेला हा लेखन-यज्ञ.
चाफेकर बंधूंच्या जीवनावरील चित्तथरारक कादंबरी क्रांतिफुले
प्रसिद्ध लेखक भा. द. खेर लिखित ‘लोकमान्य टिळक’ यांचे चरित्र.
झाशीच्या राणीच्या जीवनावरील हृदयद्रावक कादंबरी.
विदुर हा दासीपुत्र असुनही महाभारतातील ते एक विलोभनीय आणि विवेकनिष्ठ व्यक्तिमत्त्व मानले गेले.
श्री गजानन महाराज हे शेगावचे एक अलौकिक साक्षात्कारी संत.... त्यांच्या कृपेची साक्ष आजही त्यांच्या असंख्य भाविक भक्तांना पटते.
’यज्ञ’ हे कादंबरीमय चरित्र नसून चरित्रात्मक कादंबरी आहे. प्रा. भीमराव कुलकर्णी यांनी हरिभाऊ आपटे यांच्या जीवनावर लिहलेली कादंबरी आहे.