पूर्व खानदेशातील काही गावांत ‘तावडी बोली’ बोललई जाते.त्या बोलीतील हे पुस्तक आहे.
दप्तर हा लहानपणापासूनच सगळ्यांच्या आवडीचा प्रांत.
शेतकरी-शेतमजूर यांच्या वर्तमान जीवनात संघर्षाची ही कहाणी आहे.
शेतीप्रश्नकेंद्री कादंबरीस नवी इयत्ता प्राप्त करुन देणार्या अशोक कौतिक कोळी यांची ही नवी कादंबरी.